Back to Work
स्वसंरक्षक व शिवकालीन मर्दानी खेळाचे लाठीकाठी,तलवारबाजी,दांडा पट्टे,कराटे व भाला मोफत प्रशिक्षण शिबिर
Recent
|
Avinash Jadhav
आज संध्याकाळी शिवसेना सानपाडा विभाग सानपाडा से.3 शिवसेना कार्यालय समोर येथे छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र व शिवसेना सानपाडा विभाग आयोजित सध्या स्थिती महिलांवर व मुलींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात स्वसंरक्षक व शिवकालीन मर्दानी खेळाचे लाठीकाठी,तलवारबाजी,दांडा पट्टे,कराटे व भाला मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होतेया शिबिराचे आयोजक युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.अविनाश जाधव साहेब, उपशहर प्रमुख श्री.गणेश पावगे साहेब, शिवसेनेचे महिला विभाग संघटिका सौ.प्रियांका जाधव मॅडम शाखा संघटिका सौ.अनुष्का चोरघे समाजसेविका सौ.वाणिताताई गाढवे,सौ.स्वाती पावगे सौ.अर्चना झेंडे यांचा समावेश होतेप्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे उपनेते सन्माननीय श्री.विजय नाहाटा साहेब व महिला जिल्हाप्रमुख आदरणीय सौ.सरोज ताई पाटील मॅडम,उपजिल्हाप्रमुख अजित सावंत साहेब,उपजिल्हाप्रमुख श्री.दिलीप घोडेकर साहेब उपस्थित होतेत्याप्रसंगी सानपाडा विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते