Back to Work
स्वातंत्रसैनिक स्वर्गीय मारुती पन्हाळकर मैदान येथे कार पार्किंगच्या बाजूंनी संरक्षक जाळी उभारण्यासाठी
Recent
|
Avinash Jadhav
सानपाडा येथील स्वातंत्रसैनिक स्वर्गीय मारुती पन्हाळकर मैदान येथे कार पार्किंगच्या बाजूंनी संरक्षक जाळी उभारण्यासाठी, स्थानिक उमेदवार श्री. अविनाश शिवाजी जाधव दादांनी दिनांक 18 मार्च 2021 रोजी नवी मुंबई महानगरपालिका यांना निवेदन पत्र देवून, वारंवार पाठपुरवठा केला.स्थानिक उमेदवार श्री. अविनाश शिवाजी जाधव दादांच्या या प्रयत्नांना यश आले असून, मैदानाला संरक्षक जाळी लावण्याचे काम पुर्ण झाले.