Back to Work
जेष्ठ सभासदांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Recent
|
Avinash Jadhav
माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर साहेब,माजी नगरसेविका कोमल वास्कर,नवी मुंबई युवा उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव तसेच प्रियांका जाधव,नेहा वास्कर* ह्यांच्या माध्यमातून आज सायंकाळी ७ वा. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे नवनिर्वाचित जेष्ठ नागरिक संघ, सदस्य व पदाधिकारी हयांच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम* आयोजित करण्यात आला आणि ५१ जेष्ठ सभासदांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या.