Back to Work

सेक्टर 3 मधील मैदानातील धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्या अनुषणगाने संपूर्ण मैदानात पाणी मारून घेतले.

सेक्टर 3 मधील मैदानातील धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्या अनुषणगाने संपूर्ण मैदानात पाणी मारून घेतले.
प्रभाग क्र. २९ सानपाडा मधील नागरिकांच्या मागणीनुसार सेक्टर 3  मधील मैदानातील धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्या अनुषणगाने संपूर्ण मैदानात पाणी मारून घेतले.        तसेच प्रभागातील सेक्टर २, सेक्टर ३, सेक्टर ८ येथील मैदानाची साफसफाई करून घेण्यासाठी व प्रभागात डास निर्मूलनासाठी मच्छर विरोधी फवारणी होण्याकरिता वॉर्ड ऑफिसर, तुर्भे विभाग यांना विनंती पत्र सादर केले आहे.
सदैव जनसेवेस तत्पर
        आपला अविनाश शिवाजी जाधव( प्रभाग क्र.२९, सानपाडा )युवा उपजिल्हाप्रमुखबाळासाहेबांची शिवसेना

Gallery