Back to Work

‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याच्या निमित्ताने सत्कार सोहळा

‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याच्या निमित्ताने सत्कार सोहळा
नवी मुंबईतील सानपाडा येथे शिवसेनेतर्फे मा. खासदार श्री.नरेश म्हस्के साहेब यानां ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याच्या निमित्ताने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं आयोजन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि महिला विभाग संघटिका प्रियंका जाधव यांनी केलं होतं. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं होतं.
यावेळी नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, विसाजी लोके,युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, सौ.ऋचा पाटील, विकास गाढवे, देवेंद्र चोरगे, मनोज भोईर, उमेश लोहट, संजय वास्कर, दिलीप ठाकूर,सुरेखाताई गव्हाणे, युवासेनेचे साईनाथ वाघमारे, दिपेश म्हात्रे उपस्थित होते.